
अॅक्सिस फोकस्ड २५ फंडाची पहिली एनएव्ही २९ जून २०१२ या दिवशी जाहीर झाली.
अॅक्सिस फोकस्ड २५ फंडाची पहिली एनएव्ही २९ जून २०१२ या दिवशी जाहीर झाली.
एसबीआय ब्ल्यूचीप फंडाने शेवटचा लाभांश सप्टेंबर २०१६ मध्ये १० टक्के जाहीर केला होता.
इक्विटी सेव्हिंग्ज फंड हे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एकादशी व्रताप्रमाणे अत्यंत आवश्यक असलेले गुंतवणूक साधन आहे.
विशाल कपूर यांनी या फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला.
बफे यांच्यामते कंपन्यांना कठीण काळात मूल्यांकन गुंतवणुकीसाठी आकर्षक असते.
मागील ३८ तिमाहीत फंडाची कामगिरी संदर्भ निर्देशांकाहून उजवी आहे.
निर्देशांक रोज नवीन शिखर गाठत असताना गुंतवणुकीसाठी फंडाची निवड विवेकानेच होणे गरजेचे आहे.
भारतात सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापन असलेले फंड इंडेक्स फंडांपेक्षा अधिक परतावा देतात.
म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेने एप्रिल अखेरीस १९ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे
काही दिवसांपासून फोकस्ड फंड ही संकल्पना या फंड घराण्यात मूळ धरू लागली आहे.
बँकांच्या अल्प मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात निश्चलनीकरणानंतर मोठी घसरण झाली.