
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी काही कमी पडू नये असे वाटते.
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी काही कमी पडू नये असे वाटते.
क्रिसिल बॅलन्स्ड फंड (अॅग्रेसिव्ह) हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.
मागील वर्षभरात प्रारंभिक विक्री करणारा हा आठवा बॅलन्स्ड फंड आहे.
जे गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
मार्चचा पहिला आठवडा म्हणजे कर नियोजनासाठी गुंतवणूक करण्याची शेवटची संधी असते.
लवकरच अमेरिकेचे औषध प्रशासन अमेरिकेत औषध निर्यातीस परवानगी देण्याची शक्यता आहे.
मागील वर्षभरात सुचविलेल्या चार बँकिंग फंडांनी ४४ ते ५६ टक्के या दरम्यान वार्षिक परतावा दिला आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्यतेचे मागील दोन वर्षांपासूनचे सरकारचे धोरण असेच पुढे सुरू राहील.
सेक्टोरल फंड गुंतवणुकीचा एक भाग असावे की नसावे, याबाबत मतमतांतरे असण्याची शक्यता आहे.