
मल्टिकॅप फंड ही संकल्पना अशाच लवचीक गुंतवणूक प्रकाराचे वास्तव आहे.
मल्टिकॅप फंड ही संकल्पना अशाच लवचीक गुंतवणूक प्रकाराचे वास्तव आहे.
मागील आठवडय़ात म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असलेल्या ‘अॅम्फी’ने सांख्यिकी प्रकाशित केली.
विद्यमान सरकारने सत्तासोपान चढल्यापासून पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.
मार्च २०१६ ते ऑक्टोबर २०१६ हा कालावधी भांडवली बाजारासाठी स्वप्नवत होता.
धनत्रयोदशीला घरातील दागिने समभाग व रोख्यांची प्रमाणपत्रे पुजली जात असत.
बुधवारच्या ‘लोकसत्तात अर्थसत्ता’ पानावर ‘सेन्सेक्स तिमाही तळात!’ या मथळ्याची बातमी होती.
सगळेच फोकस्ड फंड समभाग केंद्रित जोखीम व परतावा यांच्यात समतोल साधण्यात यशस्वी होतातच असे नाही.
दिवस सणासुदीचे आहेत, तसेच ते नोकरदारांना दिवाळीला मिळणाऱ्या बोनसचे सुद्धा आहेत.
३१ जुलै २०१६च्या पोर्टफोलियोप्रमाणे या फंडाने एकूण ७० कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक केली आहे.
आयडीएफसी प्रीमियर इक्विटी फंड हा समभाग मिड कॅपकेंद्रित मल्टी कॅप फंड आहे.
कमीत कमी तीन वर्षे अस्तित्वात असणाऱ्या फंडाचा समावेश गुंतवणुकीच्या परिघात केला जातो.