
आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड
काही विशिष्ट फंड त्या त्या फंडांच्या कामगिरीमुळे त्या त्या फंड घराण्याची ओळख बनलेले असतात.
भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून अर्थव्यवस्थेला चालना अग्रक्रमावर येणे अपेक्षित होते.
भारतीय भांडवली बाजारासाठी २४ ऑक्टोबर हा दिवस एक संस्मरणीय दिवस ठरला.
आदित्य बिर्ला सनलाइफ जेननेक्स फंड हा या बदलाच्या लाभार्थी ठरलेल्या कंपन्यांतून गुंतवणूक करणारा फंड आहे
फ्रँकलिन इंडिया टॅक्सशिल्ड या फंडाची पहिली एनएव्ही १० एप्रिल १९९९ रोजी जाहीर झाली.
‘क्रिसिल बॅलंस्ड फंड अॅग्रेसिव्ह इंडेक्स’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.
म्युच्युअल फंडांच्या दुनियेत फंड ‘टॉप क्वारटाईल’मध्ये असण्याला खूप महत्व आहे.
एखादा फंड कायम क्रमवारीत अग्रेसर असतो असे नव्हे. प्रत्येक फंडाला संक्रमणातून जावे लागते.
२६ मार्च २०१४ पासून यूटीआय मास्टर व्हॅल्यू फंड आणि यूटीआय मिडकॅप या फंडाचे विलीनीकरण झाले.