
मेट्रो मार्गाचे काम करणारे कंत्राटदार अनेक आर्थिक संकटात सापडल्याने कामात दिरंगाई झाली.
मेट्रो मार्गाचे काम करणारे कंत्राटदार अनेक आर्थिक संकटात सापडल्याने कामात दिरंगाई झाली.
सिडकोच्या वतीने रायगड जिल्ह्य़ातील एकात्मिक औद्योगिक विकास प्रकल्प वगळण्यात आला आहे.
बेलापूर मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
सिडकोने गेल्या वर्षी पंधरा हजार घरांची सोडत काढली. त्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे.
टीटीसी औद्योगिक वसाहतीत १० ते १५ टक्के ‘स्लोडाऊन’ सुरू झाले असून उत्पादन घटले आहे.
सिडकोने मे २०११ मध्ये बेलापूर ते पेंदार या मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे.
सिडकोला साडेतीन हजार कोटी रुपायांचा नफा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालिकेच्या ताब्यात ७० मैदाने असून पालिकेने या मैदानात जुजबी सुविधा दिलेल्या आहेत.
विमानतळाचा पायाभरणी सभारंभ झाल्यानंतर या सिडकोच्या सौजन्याला खीळ बसल्याचे दिसून येते.