10 August 2020

News Flash

विकास महाडिक

नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांनी न्यायालय अचंबित

६९१ बेकायदा बांधकामांच्या यादीवर मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

‘बीएमटीसी’च्या कामगारांना वाणिज्य भूखंड मिळणार

सिडकोने नवी मुंबईसाठी सर्वप्रथम एप्रिल १९७२ रोजी स्वतंत्र परिवहन सेवा सुरू केली होती.

भाटिया बदलीची सिडकोत पुन्हा जोरदार चर्चा

केंद्र सरकारने देशात ९८ शहरांत स्मार्ट सिटी प्रकल्प उभारण्याचा संकल्प सोडला आहे.

रायगड महोत्सव की पाचाड महोत्सव?

शिवराज्याभिषेक सोहळय़ाचे नाटय़ रूपांतर याव्यतिरिक्त एकही कार्यक्रम झाला नाही.

उत्तम भविष्याकाळ असलेली तिसरी मुंबई

सिडको अशा प्रकारे छोटे मोठे २३ आराखडे टप्प्याटप्प्याने तयार करणार आहे.

शस्त्र परवान्यांच्या खैरातीला चाप!

सहज मिळणाऱ्या शस्त्र परवानामुळे दहा वर्षांपूर्वी नवी मुंबईत अनेक हौशा-गवशांनी शस्त्र परवाने घेतले.

वाशीतील हिरानंदानी रुग्णालयाचा भूखंड रद्द

सिडकोबरोबर केलेल्या कराराचा भंग असल्याने भूखंड रद्द करून सिडकोने पालिकेला चांगलाच दणका दिला आहे.

व्यापार नियंत्रणमुक्ती निर्णयावर सरकार विचार करणार

नियंत्रण मुक्त व्यापार करण्यात आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीचा प्रथम अभ्यास करण्यात यावा

बेकायदेशीर धार्मिकस्थळांवर महिनाअखेर कारवाई

बेकायदेशीर धार्मिक स्थळांची अंतिम यादी आल्यानंतर येत्या महिनाअखेर या बांधकामांवर कारवाई केली जाणार

नैना क्षेत्रात परवडणाऱ्या घरांना मोठी मागणी

नवी मुंबई, पनवेल, खारघर, कामोठे, तळोजा या भागांतील घरे ५० लाखांच्या खाली विकत मिळेनासी झाली आहेत.

Just Now!
X