
केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर मिशनमुळे अनेक पालिकांनी गेल्या तीन वर्षांत विविध उपाययोजना केलेल्या आहेत.
केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर मिशनमुळे अनेक पालिकांनी गेल्या तीन वर्षांत विविध उपाययोजना केलेल्या आहेत.
कस्तुरबा गांधी यांच्या पदस्पर्शाने हे गाव पावन झाल्याचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात.
व्यापाऱ्यांनी सादर केलेल्या वार्षिक ताळेबंदावर हा कर आकारला जात होता.
मागील काही वर्षांत कोकणातील हापूस आंब्याची कर्नाटकमध्ये मोठय़ा प्रमाणात लागवड केली गेली.
सध्या या भागात तीन हजारांपासून नऊ हजापर्यंत प्रति चौरस फूट किमतीत घरे मिळत आहेत.
नेरुळ रेल्वे स्थानकानंतर करावे आणि दारावे अशी दोन गावे आहेत.
आज आरएनपी स्कॅफोल्डिंगचे पुणे, बंगळूरु, हैदराबाद, विशाखापट्टणम् या शहरांत चार कारखाने आहेत.
देशात दर वर्षी सर्वसाधारपणे २५ ते २८ लाख टन तुरीचे उत्पादन घेतले जाते.
शहराला लागणाऱ्या दैनंदिन ३३० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा या धरणातून केला जातो.
नवी मुंबईची भौगोलिक रचना स्पष्ट करताना दिघा ते दिवाळे अशी केली जाते.
वाशीतील जेएनवन जेएनटू प्रकारातील ७४ इमारतींतील घरांचा ताबा १९८५-८६ मध्ये देण्यात आला.
सिडकोने १४ नोडमध्ये आतापर्यंत एक लाख ३० हजार घरे बांधली आहेत.