News Flash

विजय केळकर

दि. १५ ते २१ जुलै २०१६

‘रोज मरे त्याला कोण रडे’ या म्हणीची तुम्हाला आठवण येईल.

दि. ८ ते १४ जुलै २०१६

शक्ती-युक्तीचा योग्य वापर केला तर फायदा होईल.

दि. १ ते ८ जुलै २०१६

उमद्या स्वभावाची रास असल्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी तुमचे स्वागत होते.

दि. २४ ते ३० जून २०१६

नोकरीच्या ठिकाणी गुंतागुंतीच्या कामात सहकारी एखादा शॉर्टकट सुचवतील.

दि. १७ ते २३ जून २०१६

वारा वाहील तशी पाठ फिरवणारी तुमची रास आहे. सहसा तुमचे निर्णय किंवा अंदाज चुकत नाहीत.

दि. १०  ते १६ जून २०१६

मेष : एखादे काम अवघड असले तरी त्यांचा नाद सोडून न देता पिच्छा पुरवत राहाल.

दि. ३  ते ९ जून २०१६

मेष – स्वभावत: तुम्ही भावनाप्रधान नाही.

दि. २७ मे ते २ जून २०१६

प्रत्येक कामात पुढाकार घेऊन स्वत:ची जबाबदारी तुम्ही वाढवून घेता.

दि. २० ते २६ मे २०१६

मेष – महत्त्वाचे काम ओळखीअभावी लटकून राहिले असेल तर त्याला चालना मिळेल.

दि. १३ ते १९ मे २०१६

नोकरीमध्ये महत्त्वाची कामे हाताळून इतर गोष्टी हाताखालच्या व्यक्तींवर सोपवाल.

दि. ६ ते १२ मे २०१६

मेष सर्व ताणतणावांचा काही क्षण तुम्हाला विसर पडेल.

दि. २९ एप्रिल ते ५ मे २०१६

मेष तुम्ही तुमचे काम बेधडकपणे पार पाडाल.

दि. २२ ते २८ एप्रिल २०१६

राशीमधले रवी आणि बुध तुमचे नैतिक धर्य वाढविणारे आहेत.

दि. १५ ते २१ एप्रिल २०१६

कोणत्याही कामाकरिता थांबून राहणारी तुमची रास नाही.

दि. ८ ते १४ एप्रिल २०१६

या आठवडय़ात कृतीपेक्षा नियोजनाला भर द्या. म्हणजे कामाचा दर्जा चांगला राहील.

दि. १ ते ७ एप्रिल २०१६

एक दार बंद होते तेव्हा दुसरे दार उघडते याचा प्रत्यय देणारा आठवडा आहे.

दि. २५ ते ३१ मार्च २०१६

एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला सांभाळाव्या लागतील.

दि. १८ ते २४ मार्च २०१६

व्यापार-उद्योगात तुमच्या उत्साही स्वभावामुळे कामकाज चांगले होईल.

दि. ११ ते १७ मार्च २०१६

मेष – ग्रहमान तुमच्या धाडसी स्वभावाच्या विरुद्ध आहे.

दि. ४ ते १० मार्च २०१६

सूर्यग्रहण लाभस्थानात होईल. हे ग्रहण भारतात दिसेल.

दि. २७ फेब्रुवारी ते ३ मार्च २०१६

मेष ज्या व्यक्तींवर आपण अवलंबून राहतो त्या व्यक्तींकडून आयत्या वेळी मदत मिळत नाही.

दि. १९ ते २६ फेब्रुवारी २०१६

शक्ती आणि युक्ती याचा वापर करून बरीच कामे हातावेगळी करू शकाल.

दि. १२ ते १८ फेब्रुवारी २०१६

या आठवडय़ात तुमच्या ठरविलेल्या कामात तुम्ही चांगली मजल मारू शकाल.

दि. ५ ते ११ फेब्रुवारी २०१६

कधी कधी आपल्याला साथ मिळते तर कधी एकटय़ाने उद्दिष्ट साध्य करावे लागते.

Just Now!
X