17 November 2018

News Flash

विजय केळकर

दि. १६ ते २२ नोव्हेंबर २०१८

जुनी देणी आळस न करता वेळेत देऊन टाका.

भविष्य : दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१८

तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचा विपर्यास दिसून येईल.

भविष्य : दि. १९ ते २५ ऑक्टोबर २०१८

‘जुने ते सोने’ या म्हणीची आठवण येईल.

भविष्य : दि. १२ ते १८ ऑक्टोबर २०१८

उत्साह वाढविणारे ग्रहमान आहे. कोणत्याही कामात स्वाभाविक नेतृत्व करण्याची तुमची तयारी असते.

भविष्य : दि. ५ ते ११ ऑक्टोबर २०१८

नोकरीमध्ये ज्या व्यक्तींवर अवलंबून असाल त्यांची काहीतरी अडचण निघाल्यामुळे तुमचा खोळंबा होईल.

भविष्य : दि. २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१८

घरामध्ये कोणताही निर्णय एकटय़ाने घेऊ नका. त्यामध्ये जोडीदाराला सहभागी करून घ्या.

भविष्य – दि. २१ ते २७ सप्टेंबर २०१८

कोणतेही काम करताना त्यातील बारकावे समजून घ्या.

भविष्य : दि. १४ ते २० सप्टेंबर २०१८

एखाद्या नवीन कल्पनेने तुम्ही या आठवडय़ामध्ये बेफाम व्हाल.

भविष्य : दि. ७ ते १३ सप्टेंबर २०१८

आपण एखादी इच्छा करावी आणि त्याला पूरक वातावरण लाभावे असे फार थोडय़ा वेळेला होते.

भविष्य : दि. ३१ ऑगस्ट से ६ सप्टेंबर २०१८

जेव्हा तुमचा मूड सगळ्यांना मदत करण्याचा असतो, अशा वेळी स्वार्थी मंडळी तुमचा गरफायदा उठवतात.

भविष्य : दि. २४ ते ३० ऑगस्ट २०१८

कोणतेही काम छोटय़ा प्रमाणात केलेले तुम्हाला आवडत नाही.

भविष्य : दि. १७ ते २३ ऑगस्ट २०१८

सर्व ग्रहयोग उत्साह वाढविणारे आहेत.

भविष्य : दि. १० ते १६ ऑगस्ट २०१८

एकाच वेळेला करिअर आणि घर या दोन्हींकडे लक्ष द्यावे लागेल.

भविष्य : दि. ३ ते ९ ऑगस्ट २०१८

इतरांवर जास्त अवलंबून राहिलेले तुम्हाला आवडत नाही.

भविष्य : दि. २७ जुलै ते २ ऑगस्ट २०१८

विचारापेक्षा कृतींवर जास्त भर ठेवणारी तुमची रास आहे.

भविष्य : दि. २० ते २६ जुलै २०१८

व्यक्ती तितक्या प्रकृती याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. तुम्ही तुमचे धोरण लवचीक ठेवा.

भविष्य : दि. १३ ते १९ जुलै २०१८

ज्या व्यक्तींना तुम्ही आपले मानता त्यांच्यासाठी काहीही करायची तयारी असते.

भविष्य : ६ ते १२ जुलै २०१८

एखादी नवीन कार्यपद्धती तुमचे लक्ष आकर्षति करेल.

भविष्य : २९ जून ते ५ जुलै २०१८

कोणत्याही व्यक्तीला कधीही मदत लागली तरी ती करायला तुम्ही तत्पर असता.

भविष्य : दि. २२ ते २८ जून २०१८

नोकरीच्या ठिकाणी सहकारी त्यांच्या मागणीकरिता तुमची ढाल करतील.

भविष्य : दि. १५ ते २१ जून २०१८

नोकरीच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ानुसार काम करावे लागेल.

भविष्य : दि. ८ ते १४ जून २०१८

ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे.

भविष्य : दि. १ ते ७ जून २०१८

व्यापारउद्योगात ज्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते ते शब्द फिरवतील.

भविष्य : दि. २५ ते ३१ मे २०१८

शक्तीला जेव्हा युक्तीची जोड मिळते त्या वेळी काही विस्मयजनक गोष्टी घडू शकतात.