News Flash

विजय केळकर

दि. १३ ते १९ जानेवारी २०१७

एखाद्या खडतर समस्येला तुम्हाला तोंड द्यावे लागेल. व्यापारउद्योगात प्रगतीचे नवीन पर्याय उपलब्ध होतील.

दि. ६ ते १२ जानेवारी २०१७

आता काहीतरी चांगले घडेल असे तुम्हाला तीव्रतेने वाटायला सुरुवात होईल.

दि. ३० डिसेंबर २०१६ ते ५ जानेवारी २०१७

चांगल्या ग्रहमानामुळे तुमच्या मनामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी विचार दौडत असतील.

दि. २३ ते २९ डिसेंबर २०१६

वातावरणात थोडासा जरी बदल मिळाला तरी तुम्ही ताजेतवाने होता, हा आनंद तुम्ही घ्याल.

दि. १६ ते २२ डिसेंबर २०१६

नोकरीमध्ये तुमची एखादी अडचण वरिष्ठ समजून घेतील.

दि. ९ ते १५ डिसेंबर २०१६

प्रत्येक व्यक्तीचे मन जागृत असते आणि ते नेहमी धोक्याची सूचना देत असते.

दि. २ ते ८ डिसेंबर २०१६

जी कामे अगदीच ठप्प झाली होती, त्याला गती देण्यासाठी तुम्ही निर्धार कराल.

दि. २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१६

काही नाती अशी असतात जी जुळतातही अचानक आणि तुटतातही अचानक.

दि. १८ ते २४ नोव्हेंबर २०१६

कामाचा वेग वाढविण्याकरिता नवीन पद्धतीचा अवलंब करावासा वाटेल.

दि. ४ ते १० नोव्हेंबर २०१६

कोणतेही काम करत असताना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हलक्या फुलक्या क्षणांचाही आनंद घेता.

वार्षिक भविष्य : दिवाळी २०१६ ते दिवाळी २०१७

नवीन वर्षांमध्ये शनी अष्टमस्थानातून भाग्यस्थानात जाणार आहे.

दि. १४ ते २० ऑक्टोबर २०१६

एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये आली की ती ताबडतोब पूर्ण करण्यावर तुमचा भर असतो.

दि. ७ ते १३ ऑक्टोबर २०१६

उसने अवसान आणून काम करणे म्हणजे काय ते तुमच्याकडे बघून समजेल.

दि. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०१६

सभोवतालची परिस्थिती खूप जरी चांगली नसली तरी तुमच्या प्रगतीला थोडीफार पूरक आहे.

दि. २३ ते २९ सप्टेंबर २०१६

जे मिळेल ते स्वीकारून पुढे चला.

दि. १६ ते २२ सप्टेंबर २०१६

नोकरीच्या ठिकाणी तुमची गरज वरिष्ठांना कळल्यामुळे तुमच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील.

दि. ९ ते १५ सप्टेंबर २०१६

‘कळतं पण वळत नाही’ या म्हणीचा अर्थ आता तुम्हाला एखाद्या निमित्ताने कळेल.

दि. २ ते ८ सप्टेंबर २०१६

या आठवडय़ात याच कारणामुळे सगळ्यांना तुम्ही हवेहवेसे वाटाल.

दि. २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१६

‘कठीण समय येता कोण कामास येतो’ या म्हणीप्रमाणे सभोवतालच्या व्यक्तींचे अंतरंग समजेल.

दि. १९ ते २५ ऑगस्ट २०१६

एखादा नवीन प्रश्न उद्भवल्यामुळे तुमचे गणित कोलमडून पडण्याची शक्यता आहे.

दि. १२ ते १८ ऑगस्ट २०१६

गुरूसारखा भाग्यवर्धक ग्रह राशीच्या षष्ठ स्थानात आला आहे.

दि. ५ ते ११ ऑगस्ट २०१६

गुरू षष्ठस्थानात येईल. तुमची परिस्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी करणारी आहे.

दि. २९ जुल ते ४ ऑगस्ट २०१६

वाळवंटात ओएॅसिस दिसल्याप्रमाणे तुमची स्थिती होईल.

दि. २२ ते २८ जुलै २०१६

ग्रहस्थिती तुम्हाला थोडीशी अस्वस्थ करणारी आहे.

Just Now!
X