
मुंबईसह राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य विभागाने सोमवारी आढावा बैठक घेतली.
मुंबईसह राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य विभागाने सोमवारी आढावा बैठक घेतली.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ७ फेब्रुवारी रोजी मतदार यादी जाहीर केली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर निवडून द्यावयाच्या सदस्यांची निवडणूक जाहीर झाली आहे.
अचूक, सुलभ पद्धतीने आणि अवघडातील अवघड शस्त्रक्रियाही यंत्रमानवाकडून (रोबोटिक) सहज करता येते
उझबेकीस्तानमध्ये भारतीय कंपनीच्या खोकल्याचा औषधाने १८ बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतीय औषध कंपन्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
सबमायट्रल ॲन्युरिसम या प्रकाराचा हा आजार फारच दुर्मिळ असून, हा आजार १० लाखांमध्ये एका व्यक्तीला होण्याची शक्यता असते.