01 October 2020

News Flash

विनायक जोशी

‘कशी जाऊ मी वृंदावना..’

रेकॉर्डवर पिन ठेवल्यावर गाणे सुरू होण्याआधीची खरखर  गतरम्यतेत नेते.

‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना..’

डौलदार बाजाची अनेक भावगीते रसिकांसमोर आली.

‘मालवून टाक दीप..’

सुरेश भट यांनी लिहिलेली गझल वाचली किंवा ऐकली नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही.

‘निघालो घेऊन दत्ताची पालखी..’

मार्गशीर्ष पौर्णिमा आली आणि एक गाणे माझ्यासमोर ‘दत्त’ म्हणून उभे राहिले आणि भक्तिभावाने मी हात जोडले.

‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी..’

कवी सूक्ष्म अशा व्यक्तिशोधातून समोर येतो तेव्हा त्याची कविता आपल्याला जवळची वाटते.

‘हा रुसवा सोड सखे..’

भावगीताच्या वाटचालीत वेगळी शब्दयोजना आणि संगीतरचनांमध्ये वेगळा बाज दिसू लागला.

‘सखि, मंद झाल्या तारका..’

‘तारका’ या शब्दातील स्वरांचा ठहराव आपल्याला गाण्यामध्ये बांधून ठेवतो.

‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’

‘वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन

चांदणे शिंपीत जाशी..

पुढील काळात शास्त्रीय गायक उस्ताद अमीर खाँ यांचे गंडाबंध शागीर्द होण्याचे भाग्य त्यांना लाभले.

‘आकाशी फुलला चांदण्याचा मळा..’

भावगीताच्या प्रवासात दिवस मावळला, रात्र झाली अन् चहूकडे अंधार पसरला असे कधी झालेच नाही.

‘अजून त्या झुडुपांच्या मागे..’

‘अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते

‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात..’

कवी कृ. ब. निकुंब यांची एक कविता आपल्या पाठय़पुस्तकात अभ्यासाला होती.

‘जीवाच्या जिवलगा नंदलाला रे..’

१९२७-२८ च्या सुमाराचा एक प्रसंग. शाळांमधून संगीत हा विषय शिकवायला तेव्हा सुरुवात झाली होती.

‘निळा सावळा नाथ..’

भावगीतांच्या प्रवासात एका गुणी गायिकेने मोजकी गीते गायली, परंतु ती गीते लोकप्रिय झाली.

‘केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर..’

अशोक पत्कींनी या गीताची चाल करताना ‘संचारी’ या बंगाल संगीतप्रकाराचा उपयोग केलाय.

‘सखी शेजारिणी, तू हसत रहा..’

के. महावीर यांच्यासारखे असामान्य प्रतिभेचे ‘गुरू’ लाभलेले हे गायक आहेत.

श्रावणात घननिळा बरसला

नादाच्या अलौकिक पातळीवर आपण तल्लीन होतो आणि आपण त्या विश्वात थांबणे पसंत करतो.

‘घे झाकून मुख हे चंद्रमुखी..’

मराठी भावगीतांच्या प्रवासात आकाशवाणीवरील ‘भावसरगम’ या कार्यक्रमाचे लक्षवेधी योगदान आहे.

‘माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी..’

गोविंद पोवळे यांचे वास्तव्य १९३२ पासून- म्हणजे त्यांच्या जन्मापासून पनवेलजवळील चिरनेर येथे होते.

‘तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी..’

शीलाभट्टारिका नावाच्या कवयित्रीने रचलेल्या संस्कृत श्लोकावरून शान्ता शेळके यांनी हे गीत लिहिले.

‘पत्र तुझे ते येता अवचित, लाली गाली खुलते नकळत..’

प्रत्यक्ष भेटीतल्या गप्पांमध्ये संगीतकार बाळ चावरे यांनी अनेक आठवणी मनमोकळेपणाने सांगितल्या.

‘तुझे गीत गाण्यासाठी..’

संगीतकार यशवंत देव यांनी लिहिलेले ‘शब्दप्रधान गायकी’ हे पुस्तक संगीत क्षेत्रातील सर्वानी वाचावे असे आहे.

‘धागा धागा अखंड विणूया..’

‘धागा’ या शब्दातच संगीत दडलेले आहे. पहिल्या अक्षरात तबल्याचा ‘धा’ आहे आणि दुसरे अक्षर ‘गा’ असे सांगते.

‘चाफा बोलेना, चाफा चालेना..’

कवी ‘बीं’चे ‘चाफा बोलेना’ हे गीत थेट रसिकांच्या हृदयात पोहोचले.

Just Now!
X