
आपल्या खासगी ईमेल पत्त्यावरून अधिकृत ईमेल पाठवल्यामुळे ब्रेव्हरमन यांना पायउतार व्हावे लागले
आपल्या खासगी ईमेल पत्त्यावरून अधिकृत ईमेल पाठवल्यामुळे ब्रेव्हरमन यांना पायउतार व्हावे लागले
स्वभावाने सौम्य असलेले खरगे हे आतापर्यंत फारसे मोठय़ा वादाच्या भोवऱ्यात अडकले नाहीत.
सरकारी मालकीच्या स्टेट बँकेने गेल्या आठवडय़ात व्याजदरात ५० आधारिबदू म्हणजेच अर्ध्या टक्क्यानी वाढ केली आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आठव्या पर्वाला रविवारपासून सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी प्राथमिक फेरीत श्रीलंकेपुढे नामिबिया, तर नेदरलँड्सपुढे संयुक्त अरब…
क्षेपणास्त्रांमध्ये वीज कंपनी ‘युक्रेनर्गो’च्या अनेक आस्थापनांचे मोठे नुकसान झाले असून आगामी काळात नागरिकांना वीज आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
या दंगलीशी संबंधित काही धक्कादायक चित्रफिती समोर आल्या असून या कटाबाबत ट्रम्प यांना खुलासा करावा लागणार आहे.
न्यायालयाने फटकारल्यानंतर वकिलांनी आपण ही याचिका मागे घेत असल्याचे सांगितले.
दक्षिण आघाडीवर युक्रेन सैन्याच्या मुसंडीमुळे रशिया चिंतेत पडला असून त्यामुळेच हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
‘छोटय़ा अर्थसंकल्पा’तील कररचनेमुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात आली आहे.
हिजाबविरोधात देशभर सुरू असलेल्या निदर्शनांचे खापर इराणच्या अध्यक्षांनी अमेरिकेवर फोडले आहे. देशात अस्थिरता पसरवण्याचा फसलेला कट अमेरिकेने आखला होता, असा…
अमेरिकेत महागाईने कळस गाठला असून ग्राहक महागाई निर्देशांक ४० वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे. त्यामुळे अमेरिकेतील शेअर बाजार कोसळले, तर डॉलरच्या…
सरकारी गोदामांमध्ये असलेला गव्हाचा साठा पाच वर्षांतील नीचांकावर आला असून खुल्या बाजारातील गहू आणि पिठाचे दरही १०५ महिन्यांच्या उच्चाकांवर आहेत.