
ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने ताश्कंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या ‘उझचेस’ चषक मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावताना ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये भारताचा अव्वल बुद्धिबळपटू होण्याचा मानही मिळवला.
ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने ताश्कंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या ‘उझचेस’ चषक मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावताना ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये भारताचा अव्वल बुद्धिबळपटू होण्याचा मानही मिळवला.
जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या नव्या २०२५ ते २०२७च्या पर्वासाठी या नियमांचा अवलंब केला जाणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ‘स्टॉप…
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्यापासून अनेकांना त्यांच्या या कामगिरीची दखल घेणे भाग पडले आहे.
भारतीय गोलंदाजीत सध्या अनुभवाची कमतरता असून त्यांना पाठिंबा देणे, त्यांच्यावर विश्वास राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे गंभीर म्हणाला.
‘‘सदस्य देशांनी २०३५पर्यंत मुख्य संरक्षण खर्च तसेच संरक्षण व सुरक्षाविषयक खर्चात दरवर्षी जीडीपीच्या पाच टक्के गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे,’
गेल्या कित्येक वर्षांपासून पश्चिम आशियातील इराक, सीरिया, लेबनॉनसारख्या देशांना बाह्य देशांबरोबर युद्ध किंवा अंतर्गत बंडाळी यासारख्या संकटांना सामोरे जावे लागत…
इस्रायल आणि इराणदरम्यान १२ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले
उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांचे निरीक्षण करून आणि सूत्रांककडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हा निष्कर्ष काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज अशी ख्याती असलेल्या बुमराने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच गडी बाद केले.
अमेरिकेने तीन अणुकेंद्रांवर केलेल्या माऱ्याचे प्रत्युत्तर म्हणून सोमवारी इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला.
इराणच्या हल्ल्यांमध्ये किमान २० जण जखमी झाल्याचे तेथील बचाव पथके आणि माध्यमांनी सांगितले. इराणने इस्रायलवर किमान ३० क्षेपणास्त्रे सोडल्याचे सांगण्यात…
यंदाच्या विश्वचषक हंगामात सुरुचीने ब्युनोस आयर्स आणि लिमा येथील स्पर्धेतही सोनेरी यश संपादन केले होते. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत वैयक्तिक प्रकारात सुरुचीचे…