फायद्यातील बँका या ज्यांचा भांडवली पाया मजबूत आहे अशा तोटय़ातील बँका घेत असते. या बँकांच्या तोटय़ापोटी करावे लागणाऱ्या तरतुदींच्या खर्चाला…
माध्यम आणि मनोरंजन उद्योग प्रचंड रोजगारक्षम आणि मोठय़ा उलाढालीची क्षेत्रे आहेत, तरीसुद्धा अर्थसंकल्पातून त्याचे प्रतिबिंब पडताना दिसत नाही. गेल्या काही…
व्यापाऱयांसाठी, नोकरदारांसाठी, छोट्या व्यावसायिकांसाठी, कॉर्पोरेट जगासाठी, गुंतवणूकदारांसाठी येणारा अर्थसंकल्प आणि आगामी आर्थिक वर्ष कसे असेल, याचा भविष्यकारांनी घेतलेला वेध.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांना देशातील दुष्काळी भागाची गांभीर्याने दखल घ्यावीच लागेल. राज्यातील ११२ तालुके कायम दुष्काळी आहेत. महाराष्ट्रात काही भागांत…
यंदाचे बजेट श्रीमंतांवर मोठे कर लादेल. महिलांच्या सुखसुविधा वाढविणारे बजेट राहील. लांब अंतराचे रेल्वे भाडे प्रचंड वाढेल. राहत्या घरांच्या संदर्भातील…
एकंदरीत ग्रहस्थितीचा अंदाज घेतला, तर शनी स्वत:च्या उच्च राशीत वास्तव्य करीत आहे आणि त्याच्या न्यायी दानशूर वृत्तीमुळे या वेळेचा अर्थसंकल्प…
अर्थशास्त्रज्ञांपेक्षा ‘मॅंगो पीपल’ म्हणजेच सर्वसामान्य नागरिकच आगामी अर्थसंकल्प कसा असेल, या विचाराने सध्या बेचैन आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेतील सध्याचे अडथळे हे केवळ विदेशातील घडामोडींमुळेच नव्हे तर देशांतर्गत समस्यांमुळेही आहेत. किंबहुना विकासवाढीचे मूलभूत बल दृष्टिपथात आहे, असेही…
वित्तीय ध्येयधोरणे आखणे आणि आवश्यक करसुधारणा करणे यांच्याप्रमाणेच देशात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. कमी…
देशाचा विकास दर हा साडेपाच टक्क्यांपर्यंत आला असून हा दशकातील नीचांक आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प हा विकासाला चालना देणारा आणि…
अर्थव्यवस्थेच्या चिरस्थायी विकासासाठी देशाची कर-प्रणालीही नि:संशय उमदी असायला हवी. कररूपी महसूल वाढता राहावा ही अर्थव्यवस्थेची व पर्यायाने राष्ट्राची गरज असते.…
देशातील विकासाची प्रक्रिया पुढे नेण्याचा मार्ग पायाभूत सुविधा क्षेत्रातून जातो. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम…