
संरक्षण दलाला असलेली लढाऊ हेलिकॉप्टरची नितांत गरज light combat helicopter (LCH) – ‘प्रचंड’ च्या रुपाने आता पुर्ण होणार आहे.
संयुक्त अरब अमीराती अर्थात यूएईने परदेशी नागरिकांना व्हिसा देण्याच्या आपल्या नियमांत मोठे बदल केले आहेत.
How Do Dogs Recognize Stress By Smell: पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सने नव्याने प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की…
इंदूर शहरात कचर्याचे व्यवस्थापन नेमके कसे केले जाते आणि या प्रक्रियेतून कोट्यवधीचा महसूल कसा मिळवतो हे पाहूयात.
अल्झायमर्स हा मेंदूच्या क्रियाशीलतेशी संबंधित एक आजार आहे. मेंदूतील काही पेशी हळूहळू निकामी होत जाण्यामुळे हा आजार उद्भवतो.
देशातून होणाऱ्या केळ्यांच्या निर्यातीत राज्याचा वाटा कायमच पन्नास टक्क्यांहून अधिक राहिला आहे.
राज्यभरातील जमिनींच्या तब्बल एक लाख तीन हजार मोजण्या सद्य:स्थितीत प्रलंबित आहेत.
इराण फुटबॉल संघाचे शिबीर सुरू असलेल्या मैदानाबाहेर नागरिक महसाला न्याय मिळवून द्या, अशा घोषणा देत एकत्र आले होते
Pakistan Twitter Account Withheld In India: जगप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने पाकिस्तान सरकारचे ट्विटर हॅण्डल भारतात दिसणार नाही अशा रीतीने…
ओडिसा सरकारकडून या देवस्थानासाठी ३२०० कोटींचा विकास प्रकल्प घोषित करण्यात आला होता. हा प्रकल्प २०२३ च्या रथयात्रेपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातमधील भावनगर येथे जगातील पहिल्या नैसर्गिक वायू (CNG) टर्मिनलचं उद्घाटन केलं आहे.
स्ट्रेस रिअॅक्शन व स्ट्रेस फ्रॅक्चरमध्ये फरक आहे; जाणून घ्या सविस्तर माहिती