
हा सामना ब्रिस्बेन येथील गॅबाच्या मैदानावर झाला. येथील खेळपट्टीवर अतिरिक्त गवत ठेवण्यात आले होते. गोलंदाजांना पहिल्या चेंडूपासून साहाय्य मिळत होते,…
सीमावादात ठिणगी पाडणारे बोम्मईंचे ट्वीट नेमके काय आहेत? यावरून नेमके काय दावे-प्रतिदावे होत आहेत? अमित शाहांच्या बैठकीत नेमकं काय घडलं…
सर्व पक्षकारांचे मत विचारात घेतल्यावर १० जानेवारीला त्याबाबत न्यायालय निर्णय देणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हा अत्यंत चिंतेचा विषय ठरतो आहे. दुष्काळ, नापिकी, कर्ज या सगळय़ाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात.
शत्रूच्या उरात धडकी भरवणारी युद्धनौका क्षेपणास्त्रांसह अत्याधुनिक शस्त्रांनी आहे सुसज्ज
Heart Attack: यापूर्वीच्या अहवालानुसार पुरुषांमध्ये पहिला हृदयविकाराचा झटका येण्याचे सरासरी वय हे ६५ इतके होते तर महिलांमध्ये ७२ वर्ष असे…
कंवर ग्रेवाल हे ३८ वर्षीय असून लोकप्रिय सूफी गायक आणि गीतकार म्हणून ओळखले जातात
या केंद्रांकडे शासनाने केलेले दुर्लक्ष, विलंबाने मिळणारे अनुदान आणि संचालक पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्यांची न झालेली नियुक्ती यामुळे इथल्या हजारो विद्यार्थ्यांमधून…
मेसीशिवायही अनेकांनी हे जेतेपद मिळवून देण्यातून निर्णायक भूमिका पार पाडली, त्याचा घेतलेला हा आढावा…
अडीच वर्षांनंतर वराडकर पुन्हा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून आले आहेत. वराडकर यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांना आलेले यश यांचा हा धांडोळा.
फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण… पेले, दिएगो मॅराडोना, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी की अन्य कुणी?
World Cup trophy What was Messi wearing: हे काळं कापड नेमकं काय होतं? ते त्याला कोणी आणि कशासाठी घातलं होतं.…