scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

गणेश उत्सव २०२५

पुण्यातील दोन मंडळांच्या गणेश मूर्तीची संभाजी भिडे गुरुजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना

संभाजी भिडे गुरुजी यावेळी काय मार्गदर्शन करणार याकडे सर्व गणेश मंडळाचे आणि नागरिकांची लक्ष लागून राहिले आहे.

गणेशोत्सवात रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी

 गणेशोत्सवाच्या काळात आणि विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धक यंत्रणेच्या परवानगीबाबत राज्य सरकारसह प्रशासनाला काही अडचण नाही.