महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या कामगिरीची दखल त्याच्या घरच्या मैदानावर घेण्यात आलेली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या रांची स्टेडीयमवरील दक्षिण स्टँड आता MS Dhoni Pavilion नावाने ओळखला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर धोनीने झारखंडला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-02-2019 at 11:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranchi cricket association stadium south stand will known as a ms dhoni pavilion