
फंड कंपन्यामध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल ही कंपनी ३.१० लाख कोटी गंगाजळीसह अव्वल आहे.
सध्या निफ्टीच्या आलेखावर १५० अंशांचा आखूड सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) निर्माण झाला आहे.
पुनर्भाडवलीकरणाच्या योजनेत सुमारे ५८,००० कोटी रुपये बँका उभारणार होत्या.
मुगाच्या हमीभावात दणदणीत ५० टक्के वाढ आल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष लाभ इतर डाळींना आज ना उद्या होईलच
‘सेबी’च्या जोखिमांकनानुसार या फंडाची रिस्क प्रोफाइल ‘मॉडरेट’ या प्रकारात मोडणारी आहे.
जर्मनीने १९३६ साली बिस्मार्क आणि टर्पिट्झ या दोन महाकाय युद्धनौकांच्या बांधणीस सुरुवात केली.
‘गणपतींस दूध पिऊ द्या..’ हे संपादकीय (७ जुलै) वाचल्यावर मे २००१ मधली आणखी एक घटना आठवली.
टी-२० मालिकेत भारत २-१ ने विजयी
बाबासाहेब पुरंदरेंनी अमित शाहंना छत्रपती शिवाजी महाराजांवरील दोन पुस्तके भेट दिली.