
ही प्रदूषके जमिनीतून झिरपत शेवटी वालधुनी नदीत पोहोचत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे.
सकाळी पाचपासून रात्रीपर्यंत संस्थेचे कार्यकर्ते किल्ल्यात फिरून किल्ल्यातील जोडप्यांना हुसकावून लावत आहेत.
अभ्यासासाठी संशोधकांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, स्वीडन आणि फिनलॅण्ड या देशांतील लोकांचा अभ्यास केला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोटय़वधींच्या कर्ज थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे.
मारुती सुझुकीने १४ टक्के वाढीसह गेल्या महिन्यात १,५४,६०० प्रवासी वाहने विकली आहेत.
राहुल आग्रेकरचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करून नंतर त्याची हत्या करण्यात आली होती.
१० लाख कोटी डॉलरचा टप्पा गाठण्यास भारतीय अर्थव्यवस्थेला यापेक्षा कमी, सहा वर्षांचा कालावधी लागेल,
गंभीर गुन्ह्य़ांच्या गुन्हेदरात देशात पुणे हे १२ व्या आणि मुंबई १५ व्या स्थानावर आहे.