
मुख्यमंत्र्यांनी आपल्या महत्त्वपूर्ण खात्याची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी डॉ. पाटील यांच्याकडेच दिली.
अनधिकृत बांधकामांसोबतच मीरा-भाईंदरची ‘डान्स बारचे’ शहर अशी ओळख होती.
कोलशेत येथील केंद्रीय महाविद्यालयात पहिली ते १२वीपर्यंत एकूण १४०० विद्यार्थी शिकत आहेत
शहरातील नाक्यानाक्यावर असलेल्या बहुतेक पान टपऱ्यांवर ‘पोपट पान’ विकले जाते.
गर्भवती महिलेला खाटेवर झोपवून तीन किमीची पायपीट करीतच न्यावे लागले.
नक्षल अभियान राबविणाऱ्या पोलिसांना वेळीच लक्षात आल्याने नक्षल्यांचा डाव उधळला.
गणेश घाट परिसरात प्रभातफेरीसाठी लोक वापरत असलेला मार्ग अगदीच अरुंद आहे
इंदू मिल येथील ४८४१४.८३ चौरस मीटर जागेवर हे स्मारक अस्तित्वात येणार आहे.
विदर्भ आणि मराठवाडय़ात वातावरण विरोधी तयार करण्याचा हा अप्रत्यक्षपणे प्रयत्न आहे.
२४१ शौचालयांची दुरुस्ती पालिकेने आपल्या विभाग कार्यालयांवर सोपविली.