
इम्पॅक्ट गुरूचे ‘ग्लोबलगिव्हिंग’बरोबर भागीदारीतून डिजिटल व्यासपीठ
घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षांत अनेक मोठय़ा बिल्डरांच्या विशेष नागरी वसाहती उभ्या राहिल्या आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांचा पाणीपुरवठय़ाचा स्रोत म्हणून बारवी धरण ओळखले जाते.
विशेष म्हणजे येथील माशांसाठी काही मंडळी तलावामध्ये पावाचे तुकडेही टाकतात.
‘दिवा आणि २७ गावांत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, त्यांना पाणीपुरवठा सुरळीत होतो.
यासंदर्भात परिवहन मंडळाकडून याची दखलही घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.