
रेल्वेची आर्थिक स्थिती नाजूक असून ती सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
या घटनेमुळे मेयोच्या डॉक्टरांच्या कामावर प्रश्न उपस्थित झाला आहे.
उन्हाळी सुटीचा कालावधी लक्षात घेऊन मुंबई नाका परिसरातील मैदानात गोल्डन सर्कसने डेरा टाकला आहे.
नाशिक हा किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बहुतांश किल्ले हे वन विभागाच्या हद्दीत आहे.
शेकाप महाआघाडीमध्ये बिघाडी होत आहे का, याकडे भाजपच्या बडय़ा नेत्यांचे लक्ष लागले होते.
मंत्री रात्रपाळीत कसे काम करतात हे पाहण्यासाठी शिवसैनिक व रहिवाशांनी गर्दी केली होती.