पिंजऱ्यात गव्हाणी जातीचे एक घुबड आणि श्रुंगी जातीची दोन घुबडे ठेवण्यात आली होती.
हिंदू किंवा मुस्लीम धर्मातील कट्टरतावाद स्त्रियांच्या विकासाला मारक आहे.
डॉ. संतोष वळसंगे (वय ३३, रा. शिरूर) यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
इटालीमध्ये वायव्येला, लिगुरियन समुद्राकाठचे जिनोआ शहर ही लिगुरिया प्रांताची राजधानी आहे.
‘अंतारंभ’ हा अग्रलेख (२५ जून) वाचला. शेवटी सर्व जगाला हादरवून टाकणारी ती अनपेक्षित घटना घडलीच.
सध्या त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती गडचिरोली पोलिस दलाने दिली.
गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत १४४ मि.मी. म्हणजे, १०८ टक्के पाऊस झाला होता.
खगोलशास्त्रात सध्या बाह्य़ग्रहांचे संशोधन सुरू आहे, त्यात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे.