हिंदू युवा वाहिनी ही संघटना सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये न्यायालयाने चार आरोपींच्या फाशीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.
स्त्यावर उतरून चाक पाहत असताना पाठीमागून टँकरने ट्रकला जोरदार धडक दिली.
दिल्लीच्या तुघलकाबाद परिसरात शनिवारी सकाळी वायूगळती झाल्याचा प्रकार घडला.
दहशतवाद्यांच्या गोळीबारात पाच पोलीस आणि दोन बँक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
शेरा मागील१८ वर्षापासून सलमानचा अंगरक्षक म्हणून कार्यरत आहे.