
सर्व आमदारांच्या आसनासमोर टॅब दिसत होते; तथापि वायफायमधील अडचणींमुळे ते सुरू होण्यात अडचण येत होती.
पाचपाखाडी परिसरातील महापालिका मुख्यालय परिसरात भगव्या झेंडय़ांची आरास उभारण्यात आली होती.
ठाणे महापालिकेच्या इतिहासात शिवसेनेला यंदा प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले.
२००९ मध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना ग्रामस्थ प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरले.
आयएनएस विराटचे तरंगते संग्रहालय व्हावे ही भारतीय नौदलाची इच्छा आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात दर वर्षी आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाते.
या चर्चच्या उभारणीत लाकडाचा व्यापार करणाऱ्या माणिकपूरच्या काही बांधवांचा सिंहाचा वाटा होता.
मुंबईसह दहा महनगरपलिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपने मोठे यश मिळ्विले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जयस्वाल यांचा विशेष सत्कार करत साऱ्यांनाच धक्का दिला.
गेल्या वर्षी कारागृहातून सुटलेल्या रामदासशी संपर्क साधून अनीसने गुजरातच्या व्यापाऱ्याची सुपारी दिली.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मतदार यादी आणि मतदान यंत्रामध्ये घोळ या सर्वाला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो.
भिवंडी, कल्याण येथे ज्या मुजोर रिक्षाचालकांनी एसटी चालकाला, वाहतूक पोलिसाला मारहाण केली.