
त्यांचा सामना धर्मनिरपेक्षतेऐवजी बहुसंख्याकवाद आणू पाहणाऱ्या भाजपशी आहे.
हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी नाहीशा करण्याची हाक सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली आहे.
परशुराम त्र्यंबक किन्हईकर हे संभीजाराजे आणि राजारामाच्या काळात ख्यातनाम सेनानी आणि प्रशासकीय अधिकारी होते.
तंबाखूमुळे आग्नेय आशियात दरवर्षी १३ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो,
याच मुद्दय़ांच्या आधाराने गोमांस-बंदीबाबतीत दोघेही ठाकरे का बरे इतके जागरूक झाले नाहीत?
१९९४ मध्ये श्रीनगर सार्वजनिक वाचनालय या नावाने ही संस्था ग्रंथसेवा करू लागली.
शहरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी घेतला.