राज्यातील शाळांमध्ये १४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पायाभूत चाचण्या घेण्याचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.
टनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर्वाधिक काळ सम्राज्ञी राहण्याचा विक्रम केला आहे.
यामधील २२ मशिदींवर लागलेले भोंगे आणि लाऊडस्पीकर विनापरवानगी अजानसाठी वापरले जात आहेत
शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
भारताची फुलराणी सायना नेहवालने जपान सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मेट्रो रेल्वेचा विकास करताना आझाद आणि ओव्हल मैदानांची काळजी घेणे आवश्यक आहे.
श्रीलंकेच्या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये धवनच्या हाताला दुखापत झाली होती.
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीवर काही जणांकडून टीका होत आहे.
आर्थिक सुधारणांना बसलेली खीळ काहीशी सैल करताना मोदी सरकारने बुधवारी निर्णयांचा धडाका दाखविला
केंद्र सरकारने बुधवारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सहा टक्के वाढवला आहे.
यापैकी अनेक बँकांची बुडीत कर्जाची (एनपीए) स्थिती चिंताजनक असली तरी त्या संबंधाने भीती बाळगण्याचे कारण नाही