वांद्रे-कुर्ला संकुलातील परिवहन स्थिती आणि इतर पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येत आहे.
मैदानातील विक्रमांसोबत विराटच्या खात्यात आता जाहिरातीच्या मानधनाचाही एक अनोखा विक्रम
आगामी केरळ विधानसभा निवडणुकीत श्रीशांत भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती
विराट जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा माझ्या मुलांना क्षणभरही टेलिव्हिजनपासून दूर जावेसे वाटत नाही.
आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी हा हल्ला केला
या स्फोटांमध्ये दहापेक्षा जास्त जण मृत्युमुखी पडले आहेत.
बँकेतून पैसे लंपास करण्यासाठी या टोळीने मुर्शिदाबाद जिल्ह्यात हजारो ‘प्रि-एक्टिवेटेड’ सिम कार्ड वाटली.
स्फोटांनंतर विमानतळाच्या परिसरातील सुरक्षेत वाढ