‘अन्न वाया घालवू नका’ हा विचार समाजातील विविध घटकांपर्यंत विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचवला जात आहे.
आखाती देश, आफ्रिकन देशामध्ये इंग्रजी बोलली जात नाही. पण, भारतामुळे इंग्रजीला महत्त्व प्राप्त झाले. इंग्रजी हटाव सेना झाल्याखेरीज तरणोपाय नाही.
लवकरच एकात्मिक वाहतूक योजना तयार करण्यात येणार असून, त्यासाठी रेल्वे, एसटी, पीएमपी व विमान वाहतुकीचा एकत्रित आढावा घेण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात जेमतेम ३२ टक्के साठा शिल्लक आहे. पाऊस लांबला तर परिस्थिती अवघड होईल.
तामिळनाडूचे राजकारण साधारणपणे १९६७ पासून अण्णा द्रमुक व द्रमुक या दोन पक्षांभोवतीच फिरते.
भारतीय मुस्लीम महिला चळवळीने दोन वर्षांपूर्वी मुस्लीम कुटुंब कायद्याबाबतचा मसुदा प्रकाशित केला.
पुणे वन्यजीव विभागातर्फे ‘मयुरेश्वर अभयारण्य’ आणि ‘भीमाशंकर अभयारण्य’ या विषयावरील चित्ररूप पुस्तिकेचे (कॉफी टेबल बुक) प्रकाशन प्रभू यांच्या हस्ते झाले.