scorecardresearch

Latest News

‘त्रिधारा’मध्ये नृत्य, वादन आणि गायनाची जुगलबंदी!

शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आणि बासरी वादन यांची एकत्रित जुगलबंदी पाहण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी…

चुकीच्या गोष्टींना विरोध न केल्याने वाईट प्रवृत्तीचे फावते – किरण नगरकर

मॅजेस्टिक बुक डेपो आणि लोकमान्य सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या ‘मॅजेस्टिक गप्पां’ची सुरुवात लेखक किरण नगरकर

मालेगाव स्फोट: साध्वी प्रज्ञासिंह यांच्या जामीनावर २९ जानेवारीला सुनावणी

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २९ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन: सेरेना विल्यम्सची तिसऱया फेरीत धडक

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या हार्डकोर्टवरील थरारात महिला गटातून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने आपली विजयी आघाडी कायम राखत स्पर्धेच्या…

विद्रोहाचा अंगार विझला!

अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले, नरकाच्या कोंडवाडय़ात किती दिवस रहायचे आम्ही? लक्तरांत गुंडाळलेली आमुची अब्रू गोलपठिय़ावर नागवणाऱ्यांनो तुमचा ऱ्हास…

कोल इंडियाची सरकारला बक्षिसी

सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवरील भार काहीसा कमी करण्याचा प्रयत्नाला बुधवारी अखेर यश आले.

शेअर बाजारात ‘रिटेल’ घसरण ‘सेन्सेक्स’ पुन्हा २१ हजारांखाली

नव्या वर्षांतील पहिली मोठी झेप घेणाऱ्या सेन्सेक्सने बुधवारी काहीशी विश्रांती घेत मुंबई निर्देशांकाला १०१.३३ अंशांच्या रूपाने गेल्या दोन आठवडय़ांतील

‘आदर्श’ घोटाळा: अशोक चव्हाणांवर कारवाईसाठी फेरविचाराची मागणी तूर्त नाही

‘आदर्श’ घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कारवाईस नकार देण्याच्या राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी तूर्त तरी…

‘पालक’ लहान-थोरांना पथ्यकर

पालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, “क’ व “के’ जीवनसत्त्व असल्याने गर्भवती महिलांसाठी ही भाजी अत्यंत आरोग्यदायी आहे

गुन्ह्यांतील पीडितांसाठी व्हिक्टिम कॉम्पन्सेशन योजना लागू

राज्यात एखाद्या गुन्ह्यामध्ये बळी पडलेल्या व्यक्तीस किंवा त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन’ योजना लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या…