scorecardresearch

Latest News

दीक्षान्त समारंभावरील बहिष्कार मागे

डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाविरोधात येत्या रविवारी होणाऱ्या दीक्षान्त समारंभावर टाकण्यात आलेला बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय अखेर शुक्रवारी विद्यार्थ्यांनी घेतला.

देशाच्या विकासाचा मान्सून हाच महत्त्वाचा घटक – सुनीता नारायण

देशाचे अर्थकारण हे अर्थमंत्र्यांवर नाही तर मान्सूनवर अवलंबून आहे,’’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्यां सुनीता नारायण यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पालिकेने टीडीआरची प्रक्रिया पिंपरीप्रमाणे सुलभ, जलद करावी

महापालिकेत हस्तांतर विकास हक्क (ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राईट- टीडीआर) देण्याची प्रक्रिया सुलक्ष व जलद नसल्यामुळे विकास आराखडय़ाची अंमलबजावणी प्रभावीरीत्या होऊ शकत…

गाण्याच्या कुंडलीला ज्योतिषाची आवश्यकता नसते- पं. मंगेशकर

गाण्याची कुंडली तेच गाणे लिहीत असते, त्यामुळे त्याला कोणत्या ज्योतिषाची गरज नसते, असे विचार ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी…

प्रत्येक प्रस्ताव सहीसाठी दिल्लीला का पाठवायचा? – अजित पवार यांचा सवाल

कोणतीही योजना राबवायची असेल तर त्यासाठीचा प्रत्येक प्रस्ताव सहीसाठी दिल्लीला का पाठवावा लागतो, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी…

शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय – मुख्यमंत्री

शिक्षकांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल. अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबतही आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज…

निसर्गप्रेमींसाठी नेचर क्लबची दिनदर्शिका

निसर्गात रमणाऱ्यांसाठी आणि ठिकठिकाणच्या पक्षी व प्राणी अभयारण्य यांना भेट देण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांच्या माहितीसाठी नेचर क्लब

खडसेंच्या मागणीमुळे शिवसेना आमदाराची कोंडी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुमत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेत शिवसेना आमदार अध्यक्षस्थानी अशी विचित्र स्थिती असलेल्या बँकेने रावेर साखर कारखाना

नाशिक परिक्षेत्रात ३९५३ ग्रामसुरक्षा दलांची स्थापना

ग्रामीण भागात वाडी, वस्त्यांवर पडणारे दरोडे आणि गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोनातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या

प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचा धडा

स्व-संरक्षण करणे स्वत: शिकायला हवे याचा धडा येथील वावरे महाविद्यालयात आयोजित महिला स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनींना मिळाला.

त्या दुकानांची नावे ‘लिकर शॉप’ठेवण्याची मागणी

विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या दुकानांचे नाव ‘लिकर शॉप’ असे ठेवण्याची मागणी नाशिक जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष रमेश पवार

विज्ञान प्रदर्शनात २० प्रकल्प सादर

चेहेडी येथील एस. के. पांडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विज्ञान, भूगोल व पर्यावरण प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सुमारे २० प्रकल्प सादर…