scorecardresearch

Latest News

अवकाळी पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांची तयारी जोमात सुरू झाली असताना विदर्भात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिकांच्या…

देवतळे-वडेट्टीवार व पुगलिया गटांचे पक्षनिरीक्षकांसमोर शक्तिप्रदर्शन

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे पक्ष निरीक्षक गेव्ह आवारी यांच्यासमोर मंगळवारी चंद्रपुरातील विश्रामगृहावर माजी खासदार नरेश पुगलिया गटाने,

‘शेतक ऱ्यांच्या हानीच्या सर्वेक्षणाचा सरकारी फार्स’

गारपिटीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षणाचा फार्स आखून नुकसान भरपाई टाळण्याचा शासनाद्वारे प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सामाजिक…

लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेच्या कर निरीक्षकाला अटक, संग्राहक फरार

भूखंडावरील कर कमी आकारल्याचे सांगून पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेच्या एका कर निरीक्षकाला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली.…

वाहतूक पोलिसांचे संकेतस्थळ शोभेपुरते

तीन वर्षांपूर्वी गृहमंत्र्यांच्या हस्ते मोठय़ा गाजावाजाने सुरू करण्यात आलेले शहर वाहतूक पोलिसांचे संकेतस्थळ अद्यापही अद्यावत करण्यात आले नसून अनेक स्तंभ…

परिचारिकांचा संप; रुग्णांचे हालमागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र होणार

राज्यातील परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भातील विविध शासकीय रुग्णालयांत रुणांचे हाल होत असून मागण्या मान्य…

‘आयएनएस सिंधुरत्न’ अपघातप्रकरणी नौदलप्रमुख डी.के.जोशी यांचा राजीनामा

आयएनएस सिंधुरत्न या भारतीय पाणबुडीला झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारत भारतीय नौदलाचे प्रमुख डी.के.जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आलिया भट आणि अर्जुन कपूर लवकरच बंधनात अडकणार!

बॉलिवुडमध्ये चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी काही तरी निराळी पद्धत वापरण्याचा प्रकार आता काही प्रेक्षकांसाठी नवीन राहिलेला नाही. आलिया भट आणि अर्जुन कपूरच्या…