दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारतीय डॉक्टरांनी केलेल्या कामाची संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली आहे.
ब्रिटनमधील सेलाफिल्ड अणु प्रक्रिया प्रकल्पात किरणोत्सर्जन झाले असून त्याचे प्रमाण जास्त असल्याचे प्रकल्प चालकांनी सांगितले.
थायलंडची राजधानी बँकॉक शहरात निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अनेक स्फोट झाले तसेच गोळीबाराच्या घटना घडल्या.
तंबाखू निर्मूलन किंवा क्षयरोग निर्मूलनासाठी आखण्यात आलेल्या कार्यक्रमांना जोडूनच काळय़ा दम्याच्या निर्मूलनासाठी कार्यक्रम आखता येऊ शकतो का, याची चाचपणी करण्यात…
‘‘नाटकाने प्रेक्षकांची हलकीफुलकी करमणूक केली पाहिजे, पण नाटकाचे अंतिम उद्दिष्ट किंवा ध्येय मात्र ते असता कामा नये. मराठी नाटकांची ती…
मराठी रंगभूमीला भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘अभिरूप न्यायालय’ करण्याची वल्गना नाटय़ परिषदेने केली खरी; पण मराठी नाटक हा व्यवसाय…
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गुप्त भेटीची चर्चा चालू असतानाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी…
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या जंगलात मोकाट कुत्रे सोडण्याच्या महापालिकेच्या प्रतापामुळे या जिल्हय़ातील वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
निवडणूक जवळ आल्याने राज्यात ‘टोल’वरुन पेटवापेटवीचे वातावरण निर्माण केले जात आहे, दुसरा कोणता विषय नाही, त्यामुळे तोडफोड पहावी लागत आहे
नागपूर येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मेळाव्यात राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी जे उद्गार काढले व महिलांना जो…
इंडोनेशियातील माउंट सिनाबंग परिसरात शनिवारी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला.
‘‘सहा वर्षांपूर्वी १४ जून २००७ रोजी भर पावसात नाटय़ परिषदेविरुद्ध यशवंत नाटय़ संकुलात प्रायोगिक आणि बालरंगभूमीला जागा मिळावी यासाठी आम्ही…