१९८४च्या शीखविरोधी दंगलीला आणि १९८९च्या भागलपूरमधील दंगलीला कॉंग्रेस तर २००२च्या गुजरातमधील दंगलीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी…
भारतीय संघाचा युवाफलंदाज विराट कोहली हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडू शकतो असे भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी…
दिल्लीत लाजपथनगर परिसरात अज्ञात टोळक्याने एका व्यापाराचे तब्बल सहा कोटी रूपये भर दिवसा सापळा रचून नाट्यमयरित्या लुटले. सदर घटना सकाळी…
माढा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवकी नंदन दूध संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला अपहारप्रकरणात…
सांगली बायपास रस्त्यावर सुरू असणा-या टोलविरुद्ध आंदोलनाला सोमवारी िहसक वळण लागले असून, कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयाला कुलूप ठोकून फलकाची नासधूस केली.
टोल भरू नका असे सांगत राबविली जाणारी ‘तोड-फोड’ची संस्कृती खपवून घेतली जाणार नाही.कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा…
शहराबाहेरचा बाह्यवळण रस्ता पूर्ण झाला. आता या रस्त्याचे चौपदरीकरण येत्या अडीच वर्षांत करण्याचे नवे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी…
सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लेझीम या खेळाचा विश्वविक्रम प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर शिवाजी क्रीडांगणावर नोंदविण्यात आला. या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्याचा बहुमान…
येथे २६ जानेवारीनिमित्त कोल्हापुरात रंगल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धा. या स्पर्धेत अस्लम कमरुद्दीन शेख (सदर बझार) यांच्या रिक्षाने नवीन गट (एम.एच.०९-जे-७२८६)…
पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीबाबत पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची चिडचिड सोमवारी स्पष्टपणे…
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना बीड जिल्ह्य़ात रोखण्याची वल्गना राष्ट्रवादीचे नेते करत असले तरी एकाही नेत्यात आणि आमदारांमध्ये मुंडे यांच्या…
पंढरपुरात येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीने २५…