scorecardresearch

Latest News

मुंबईत शिवसेना-मनसेचे कार्यकर्ते भिडले; दगडफेक आणि हाणामारीचा प्रकार

मुंबईतील ओल्ड कस्टम हाऊसजवळ शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) उमेदवार आदित्य शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाल्याचा…

‘याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना’!

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील जाहीर सभेला आपल्या समर्थकांसह गरहजेरी दाखवून आमदार रामप्रसाद बोर्डीकरांनी आपणास आघाडीचा धर्म मान्य…

चव्हाण यांची मोदींवर टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नरेंद्र मोदी यांचा ‘रिमोट कंट्रोल’ आहे. संघाची देश विघटनाची, तर भाजपची एकसंध महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भूमिका…

पवार यांच्या भाकिताने काँग्रेसची पंचाईत

भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहील, अशी अंदाजवाणी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्याने निवडणुकीच्या…

खैरे यांच्यासह तिघांचे अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीत सलग तीन वेळा निवडून आलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ११ वाजून ३ मिनिटांच्या…

सोयाबीन ४४००, तूर ४८०० रुपये!

यंदाच्या हंगामात सोयाबीन, तुरीला उच्चांकी भाव मिळत असून बाजारात आवकही प्रचंड वाढली आहे. बुधवारी सोयाबीन क्विंटलला ४ हजार ३८१ रुपये,…

पद्मसिंहांविरुद्ध अर्वाच्च भाषा!

महायुतीचे उमेदवार व त्यांचे सहकारी जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील व नेते शरद पवार यांच्याविरोधात अर्वाच्च भाषा वापरून चिखलफेक…

वडोदरामधील मोदींच्या विरोधातील काँग्रेस उमेदवाराला अटक

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वडोदरा मतदार संघातील पोस्टरवर काँग्रेसचे पोस्टर चिटकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन…

मातृत्वाचा गौरव करण्याची परंपरा अनाठायी- विद्या बाळ

पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीला साधे माणूस म्हणूनही वागवले नाही, त्यामुळे स्त्रियांचे उदात्तीकरण करण्याच्या कल्पनांचा पुनर्वचिार करण्याची गरज आहे. मातृत्वाचा गौरव करण्याची…

काँग्रेस-राष्ट्रवादीचे हिंगोलीत मनोमिलन

हिंगोली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांची प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी समजूत काढली. त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली.…