मोदींच्या या विधानावर चीनने आपली भूमिका स्पष्ट करताना आपण आजपर्यंत भूभाग बळकवण्यासाठी कोणत्याही देशावर युद्ध लादले नसल्याचे सांगितले आहे.
विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, अखेरीस डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात नवा अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार केंद्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पार पडली.
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी क्रिकेट, टेबलटेनिस, व्हॉलिबॉल, हॉकी वा फुटबॉल यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर…
संक्रमणशील असे कॉर्पोरेट विश्व सध्या सर्वस्वी नवीन वळणावर येऊन उभे आहे. कर्मचाऱ्यांना सेवेत टिकवून ठेवणे व त्यांच्या कार्यक्षमता वृिद्धगत करणे…
वनस्पती विज्ञानात संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी ‘प्लान्ट फेलोज’ ही नामांकित पाठय़वृत्ती दिली जाते.
एमबीए अभ्यासक्रमासंदर्भात र्सवकष माहिती देणारे हे पाक्षिक सदर. यात एमबीएच्या प्रवेशपरीक्षा, विविध विद्याशाखा, विषयांचे स्वरूप, अभ्यासाची तयारी याबाबतची माहिती दिली…
आपचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात अनेक सवाल उपस्थित…
आयपीएलच्या मागील मोसमात स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीवेळी हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली जनहीत…
बॉलिवूड अभिनेता आणि परोपकर्ता आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ या त्याच्या शोच्या पहिल्या पर्वातून भारतातील स्त्री-भ्रूण हत्या, बाल लैंगिक अत्याचार, हुंडा…
लालूप्रसाद यादव सर्वेसर्वो असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या(आरजेडी) १३ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सन २०१२ मध्ये केरळच्या किनाऱ्यानजीक दोघा भारतीय मच्छीमारांची हत्या केल्याच्या आरोपप्रकरणी इटलीच्या दोन नौसैनिकांविरोधात चाचेगिरी प्रतिबंधक कायद्यान्वये खटला लढविणार नाही,