scorecardresearch

Latest News

ओबामांवर ‘पत्रास्त्र’पाठवणाऱ्याची गुन्हा कबुली

मिसिसिपी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामांना विषारी द्रव्य लावलेले धमकी पत्र पाठवल्याच्या आरोपाची कबुली दिली आहे.

मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथील विधी विद्यापीठासाठी अध्यादेश

मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ (नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी) स्थापन करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा सरकार विचार करीत आहे.

केंद्राकडून राज्यातील चार वैद्यकीय महाविद्यालयांना ४८० कोटींचा निधी

राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून ४८० कोटी रुपयांची आíथक मदत मिळणार असून राज्य सरकारला १२० कोटी रुपयांचा

थंडीचा निचांक

जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू असलेल्या थंड वाऱ्यांचा ओघ सुरूच राहिला असून शनिवारी सकाळी थंडीने मोसमातील आणखी एक नीचांक गाठला

चेंगराचेंगरीत १८ ठार

दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरु डॉ. सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या अनुयायांच्या अनावर गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा…

बुऱ्हानुद्दीन यांच्या अंत्ययात्रेत दोन लाखांहून अधिक अनुयायी

समाजाला सुधारणेची नवी दिशा देणारे दाऊदी बोहरा समाजाचे धार्मिक गुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन यांच्या अंत्यदर्शनासाठी

विद्यापीठाला छावणीचे स्वरूप!

पोलिसांच्या गाडय़ा.. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांची मोठी फौज.. येणाऱ्याजाणाऱ्यांवर करडी नजर.. प्राध्यापकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष

आरोप हे कपोलकल्पित -घोसाळकर

असुरक्षित नगरसेविकांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास शिवसेना नेत्यांकरवी मनाई करून गळचेपी सुरू केली आहे. पण त्याचवेळी विनोद घोसाळकर यांना पत्रकार परिषद

इस्टर अनुह्य़ा हत्या प्रकरण: रिक्षाचालकांवरच दाट संशय

कांजूरमार्गला मृतदेह सापडलेल्या संगणक अभियंता इस्टर अनुह्य़ा हिच्या हत्या प्रकरणात पोलिसांचा संशय रिक्षाचालकांवरच असून त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे

प्रबोधनकार ठाकरे आणि शब्दप्रभू गडकरी शाळूसोबती?

‘शब्दप्रभू’ म्हणून गौरविले गेलेले कवी गोविंदाग्रज म्हणजेच नाटककार- लेखक राम गणेश गडकरी यांनी ११७ वर्षांपूर्वी मराठी पाचवीतील शिक्षण काही

‘आदर्श’ प्रकरणी सोमय्यांकडून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी

‘आदर्श’ प्रकरणी अशोक चव्हाण यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यास सीबीआय विशेष न्यायालयाने नकार दिल्याने आता राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी

‘प्रवाशांसाठी सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात’

मुंबईत रेल्वे प्रवाशांच्या अपघातांची मालिकाच सुरू असून प्रशासनाच्या बेपर्वाई व दुर्लक्षामुळे प्रवाशांना जीव धोक्यात आहे. त्यासाठी तातडीने पावले