scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

स्मशानभूमींमध्ये लवकरच गॅसदाहिन्या

अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने आपल्या मालकीच्या हिंदू स्मशानभूमींमध्ये टप्प्याटप्प्याने गॅसवर आधारित दाहिन्या…

रेल्वे अधिकाऱ्यांच्या तत्परतेने हरवलेली मुलगी सापडली

लोकलच्या गर्दीत आईपासून दुरावलेल्या एका आठ वर्षांच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्याचे काम रेल्वे यंत्रणेने शुक्रवारी तत्परतेने…

पुणेकरांचे आकर्षण ठरणाऱ्या फळाफुलांच्या प्रदर्शनाचा प्रारंभ

पर्यावरण, फुलाफळांची लागवड, बागांची जोपासना, फुलांची सजावट आदी गोष्टींची मनापासून आवड असणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन दरवर्षी आकर्षण ठरते.

अखेर कुपोषणाची माहिती जाहीर!

राज्यातील ११ कुपोषणग्रस्त जिल्ह्यांतील कुपोषित मुले, महिला आणि कुपोषणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची प्रामुख्याने मुलांच्या संख्येची आकडेवारी व माहिती अखेर राज्य सरकारने…

पालघर नगरपरिषदेसह ५६४ ग्रामपंचायतींच्या २३ मार्चला निवडणुका

पालघर, सिंदखेडराजा आणि लोणार या तीन नगरपालिकांसह ५६४ ग्रामपंचायतीच्या तसेच ठाणे, उल्हासनगर महापालिकांच्या पोटनिवडणुका येत्या २३ मार्च रोजी होणार आहेत.

मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगल्या अधिकाऱ्याची गरज होती- अजित पवार

राज्याच्या तिजोरीत २५ हजार कोटींहून अधिक कररूपी उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगला अधिकारी हवा आहे, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज…

बसचा ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला

टिळक रस्त्यावरील पूरम चौकामध्ये अभिनव कला महाविद्यालयाजवळ पीएमपीएल बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

अवकाळी पावसाचा द्राक्ष, गहू, कांद्याला फटका

हिवाळ्याचा हंगाम निरोप घेण्याच्या मार्गावर असताना शनिवारी नाशिक जिल्ह्यास दिवसभर बोचरी थंडी आणि सायंकाळी अचानक अवकाळी पावसाचा सामना करावा लागला.

तीन सरपंचांसह चौघांचा अपघाती मृत्यू

शनिवारी पहाटे साडे तीन वाजता चिखली-मेहकर मार्गावर चिखलीजवळच कोलारा फाटय़ानजीक स्कार्पिओ जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच…

कांद्याचे भाव घसरले

लोणंदच्या आठवडा बाजारात गरव्या कांद्याचे भाव चारशे ते पाचशे रुपये िक्वटलपर्यंत खाली घसरले. यावर्षी कांद्याचे भाव ८० रुपये किलोपर्यंत वाढलेले…

कुंभमेळ्याबाबत नाशिक महापालिकेचा निर्णय

आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, तपोवनातील साधुग्रामसाठी भूसंपादन करताना मूळ चटईक्षेत्राच्या दहा पट बोनस टीडीआर देण्याचा निर्णय शनिवारी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत…