scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

विधिमंडळ अधिवेशन : विरोधकांची राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान घोषणाबाजी

अधिवेशनाला सुरूवात होताच विरोधकांची राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. अर्धा तास चाललेल्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी करत भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न…

‘सत ना गत’ ची कॅनडात धूम

‘सत ना गत’ या चित्रपटाला ‘कॅनडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘राइसिंग स्टार ऑफ २०१४’ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नदालकडे रायो ओपनचे अजिंक्यपद

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने दुखापतींना बाजूला सारत रिओ टेनिस स्पर्धेच्या जेतेपदोची कमाई केली.

नेल्सन मंडेलांच्या मुलींना ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण

दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेलांच्या मुली झिंदझिवा आणि झेनानी यांना ८६व्या अॅकेडमी पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

डिजिटलायझेशनला निवडणुकीचा मुलामा

जगातील सर्वात मोठी लोकशाही हे बिरुद मिळविणारी भारताच्या राज्य व्यवस्थेतील निवडणुकीने अर्थव्यवस्थेवर होणारा बदल चार भागांच्या लेखमालेतून समजून घेत आहोत.

एजंट मालामाल, विमाधारक कंगाल

सध्या आíथक क्षेत्रामध्ये अनेक घोटाळ्यांची मालिका चालू आहे आणि त्यात सामान्य माणसांच्या कोटय़वधी रुपयांची अफरातफर झालेली दिसते.

वाखाणण्याजोगी वित्तीय शिस्त

आज शिस्तप्रिय इसमाची व्याख्या करताना, नक्की पसे कुठे गुंतवावे, त्यात जोखीम किती, ती सहन करण्याची आपली मानसिकता काय, या त्याच्या…

गुंतवणुकीची तार

फिनोलेक्स केबल्स ही फिनोलेक्स समूहाची पहिली कंपनी. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा विस्तार समूहाला मोठय़ा प्रगतीकडे नेणारा ठरला.

गुंतवणुकीचे मृगजळ

निवृत्तीवेतन ही संकल्पना आता कालबा’ा झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांची विमा कंपन्यांच्या निवृत्ती योजनांमध्ये गुंतवणुक करण्याबाबतची ‘क्रेझ’ वाढत आहे.

जानोगे तभी तो मानोगे..

‘जानोगे तभी तो मानोगे’ अशी कॅचलाइन असलेली जाहिरात आपण टीव्हीवर नक्कीच बघितली असेल.