बलात्काराच्या आरोपांमुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्वयंघोषित गुरू आसाराम यांच्या अडचणी आणखीनच वाढत आहेत.
बाजारपेठेतील मागणीनुसार पदवीधर उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष ब्रिटिश कौन्सिलने केलेल्या पाहणीत समोर आला आहे.
बॉलीवूड बादशाह शाहरुख खान २०व्या वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरस्काराचे सूत्रसंचालन करणार आहे.
दसरा, दिवाळीसारख्या हंगामात सूट-सवलतींची मात्रा कायम ठेवूनही देशातील वाहन उद्योगाला गेल्या वर्षांत दशकातील पहिल्या घसरणीला सामोरे जावे लागले आहे.
गहाण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या ६० टक्क्यांऐवजी ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज वितरण करण्याला रिझव्र्ह बँकेने सोने तारण कर्ज क्षेत्रातील बिगरबँकिंग वित्तीय
विद्यमान घसरलेल्या बाजारभावावर होणाऱ्या इंडिया ऑईलच्या भागविक्री प्रक्रियेस केंद्रीय पेट्रोलियम खात्याने विरोध दर्शविल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय गुरुवारी फेटाळून लावला.
ब्रॉडबॅण्ड वायरलेससाठीचे ध्वनिलहरी परवाने परत केल्यापोटीचे सार्वजनिक दूरसंचार कंपन्यांचे ११,२५८.४८ कोटी रुपये
पुण्याहून एक भगिनी विचारतात की त्यांच्या दीराचे डिमॅट खाते होते हे त्यांच्या निधनानंतर आम्हाला कळले.
बुधवारी सलग पाच दिवसांतील घसरण मोडीत काढणारा भांडवली बाजार गुरुवारी पुन्हा तोच प्रवास करता झाला.
देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्माती असलेल्या मारुती सुझुकीच्या भाग भांडवलात वाटा वाढविण्याचे प्रयत्न जपानची प्रवर्तक कंपनी सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशनने…
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ ही सार्वत्रिक बाब आहे.