‘धूम-३’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘रामलीला’, ‘आशिकी-२’ या चित्रपटांनी पाकिस्तानात घवघवीत यश मिळवल्यानंतर बॉलीवूडच्या या यशाचा मत्सर करण्यास पाकिस्तानी दिग्दर्शकांनी सुरुवात केली…
अंदमानमधील पोर्टब्लेअर येथे ‘अॅक्वा मरीन’ ही बोट बुडून २१ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.
काळा पैसा आणि बनावट चलन रोखण्यासाठी रिझव्र्ह बँकेने २००५ पूर्वीच्या सर्व नोटा एप्रिलपासून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या इराणी प्रेयसीसोबत पणजी येथे सुट्टीसाठी आलेल्या अॅश्ले क्रास्टा या ३१ वर्षीय तरूणाने तिच्याच ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक…
न्यायालय किंवा सरकारने आदेश दिल्याखेरीज अश्लील संकेतस्थळे बंद करणे तांत्रिकदृष्टय़ा अशक्य आहे. त्यामुळे अशा संकेतस्थळांवरील आक्षेपार्ह दृश्यांबद्दल आपल्याला जबाबदार ठरविले…
आंध्र प्रदेशात अभूतपूर्व अशा घटनेत तेलंगण भागातील आमदारांनी पक्षभेद विसरून विधानसभेचे कामकाज बंद पाडले. मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आंध्र प्रदेश
पाकिस्तानी तालिबान्यांविरोधात लष्करी कारवाईच्या पाश्र्वभूमीवर तालिबान्यांसमवेत बोलणी करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेण्याचा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सोमवारी जाहीर…
आम आदमी पक्षातून निलंबित केलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी दिल्ली सरकारच्या विरोधात सुरू केलेले आमरण उपोषण तासाभरातच मागे घेतले.
नक्षलवाद्यांनी सोमवारी झारखंडमधील गिरदीह जिल्ह्य़ात अत्याधुनिक स्फोटकांच्या मदतीने (आईडी) स्फोट घडवला. त्यात बारा सुरक्षा जवान जखमी झाले.
बिहारमधील दरभंगा विभागात अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून देणारी ‘जहांगीरची घंटा’ पुन्हा वाजणार आहे.
‘मूर्ख आणि खुनी यांच्यात आपण अडकून पडलो आहोत..आता देश कुणाची निवड करणार?’ असे ट्विट संगीत दिग्दर्शक विशाल दादलानीने केले आणि…
व्हेलेंटाइन डे… प्रेमाचा दिवस…. जगातील तमाम प्रेमीजन ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा वर्षातला स्पेशल डे.