scorecardresearch

Latest News

तापलेल्या वातावरणात रविवारी अजितदादा पिंपरी दौऱ्यावर

महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली व अनधिकृत बांधकाम प्रकरणाचा रखडलेला निर्णय यामुळे पिंपरी-चिंचवडचे वातावरण तापलेले असताना अजित…

राज्यभरात २५३ धान्य गोदामे उभारणार

संपूर्ण राज्यभरात १ फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेद्वारे राज्यभरातील तब्बल साडेआठ कोटी लोकांना…

पुणे जिल्ह्य़ातच उमेदवार सापडेना!

पुणे जिल्हा म्हणजे शरद पवार किंवा अजित पवार असे समीकरण असले तरी जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार शोधताना राष्ट्रवादीच्या…

शेतीपंपांवर रिमोट मीटर बसवणार

राज्यातील कृषीपंपांचा वीजवापर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून

अल्पसंख्याक तुष्टीकरणासाठी मुख्यमंत्री सरसावले

निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने समाजातील विविध घटकांना खुश करण्यासाठी लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे.

सल्लागाराचे शुल्क थांबविले

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘फोर्स वन’ या कमांडो दलाच्या गोरेगाव येथील गोळीबाराचा सराव करावयाच्या क्षेत्रातील मुख्य…

अधिकारी महासंघाचा बेमुदत संपाचा इशारा

वारंवार बैठका आणि केवळ आश्वासनांची खैरात या पलीकडे ठोस असा काहीही निर्णय घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात नापसंती व्यक्त…

सरकारी बाबूंच्या हवाली असलेल्या परिवहन प्राधिकरणाची गाडी ‘पंक्चर’

एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या खात्याबरोबरच दुसरी एखादी जबाबदारी दिली, तर तो तिथेही तितकाच रस घेऊन काम करील, याची शक्यता कमीच…

एचआयव्हीग्रस्तांबरोबर होणाऱ्या भेदभावास चाप लावणारे विधेयक ७ वर्षे प्रलंबितच!

. हे विधेयक मंजूर झाल्यास एचआयव्हीग्रस्तांबरोबर होणाऱ्या भेदभावाला चाप बसणार असून २००६ पासून हे विधेयक प्रलंबित आहे.

‘हॅपी न्यू इयर’च्या चित्रीकरणावेळी शाहरुख खान जखमी; नानावटीत दाखल

बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान आपल्या बहुचर्चित ‘हॅप्पी न्यू ईयर’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान, जखमी झाला असून त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात…

देश ‘पोलिओ’मुक्त झाल्याचा अभिमान – अमिताभ बच्चन

जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा केल्याचे ऐकून आपल्याला अभिमान वाटल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.