पनवेलची नवीन ओळख सांगणारे नाटय़गृह राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी मंगळवारी पनवेल येथील नियोजित नाटय़गृहाला सदिच्छा भेट देऊन त्याची पाहणी केली.
समुद्र सपाटीपासून खोल व खाडीच्या परिसरात उरण तालुका वसलेला असून समुद्राच्या भरती ओहटीच्या नियमानुसार या परिसरात पारंपारिक पद्धतीचे नसíगक नाले…
उरण तालुक्यातील सारडे येथील सचिन जनार्दन म्हात्रे (२८) या तरुणाला दुचाकीवरून जात असताना रेतीच्या भरधाव डम्परने उडविले.
उरण शहर व परिसराचा विस्तार वाढत असून सिडकोच्या माध्यमातून नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहतींमुळे शहराचा अधिक विस्तार होणार आहे.
संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अखंड आंध्रप्रदेशचे समर्थन करणाऱया सदस्यांच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखेर सरकारने तेलंगणा विधेयक संसदेच्या विधीपटलावर सादर केले आणि…
धरमतर खाडी ते गेट ऑफ इंडिया या सरळ मार्गला छेद देत आडमार्ग निवडत वाशी ते गेट ऑफ इंडिया हा २५…
सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणारी एमजीपेची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटल्याने सोमवारी दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात आला.
मनसेच्या रास्ता रोको आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे रस्ते खोळंबतील या विचाराने रेल्वेची वाट धरणाऱ्या शेकडो प्रवाशांवर बुधवारी नसती आफत ओढवली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलविरोधात पुकारलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवार रात्रीपासूनच ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच महामार्ग, टोलनाके तसेच मुख्य रस्त्यांवर कडेकोट…
आई-वडील रेल्वे अपघातात मरण पावल्यानंतर त्यांच्यासोबत असूनही मरणाच्या दाढेतून वाचलेल्या रोशनी पाटेकर या अनाथ मुलीने वसतिगृहात राहून कष्ट, जिद्दीने आपले…
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ४० टक्के बसचालक दररोज गैरहजर राहत असल्याने आगारातून बस गाडय़ा काढणे शक्य होत नाही.