scorecardresearch

Latest News

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी मनिष नागोरी तांत्रिकदृष्टय़ा आरोपी?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या मनिष नागोरी याच्यासह विकास खंडेलवाल या दोघांना अटक केली

४७ वर्षांपूर्वीच मी साकारला होता आम आदमी! – मनोज कुमार

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची भारत कुमार म्हणून देखील ओळख आहे. चित्रपटात तत्त्वनिष्ठ सामान्य…

टोल विरोधात आज सांगली बंदची हाक

सांगलीवाडी येथील टोलचे भूत गाडण्यासाठी कृती समितीने बुधवारी सांगली बंदची हाक दिली असून दुसऱ्या दिवशीही ठेकेदाराची टोल वसुली बंद राहिली.

पुण्यात बांधकाम क्षेत्राला घरघर…पगारवाढ ५ टक्के अन् दरवाढ १५ टक्के!

लोकांचे पगार किंवा उत्पन्नात ५ टक्के वाढ झालेली असताना सदनिकांच्या किमती मात्र १५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

सोलापुरात लवकरच २० व्हॉल्व्होंसह दोनशे बसेस सेवेसाठी दाखल होणार

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी विकास पुनरुत्थान महाअभियानांतर्गत ५० टक्के अनुदानावर सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमासाठी दोनशे बसेस यापूर्वीच मंजूर झाल्या…

मीटरच्या पाणीपट्टीतील वाढ पालिका स्थायी समितीने फेटाळली

शहरात मीटरद्वारे घरगुती तसेच व्यावसायिक ठिकाणी जो पाणीपुरवठा केला जातो, त्या पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने…

इथे मरणावरही आहे वेळेचे बंधन

शवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमी येथूनच स्मशान परवाना घ्यायचा असेल, तर अपुऱ्या मनुष्यबळामुळे रात्री नऊ ते सकाळी सात या वेळात…

‘म्हैसाळ’चे पाणी उद्यापासून बंद

राजकीय नेत्यांच्या आवाहनामुळे सुरू करण्यात आलेले म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या मागणीअभावी २३ जानेवारीपासून बंद करण्यात येत आहे. लाभक्षेत्रातील २५ हजार…

जमावाच्या हल्ल्यात नागपूर जिल्ह्यात एकाची हत्या

नागपूर शहरानजीक कनान गावामध्ये एका जातीच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मोहनीश रेड्डी असे या व्यक्तीचे नाव आहे.

आता शाळेतच मिळणार निसर्गपर्यटनाचा अनुभव

मंत्रालयाचा ‘नॅशनल ग्रीन कॉर्पस्’ हा प्रकल्प राबवणाऱ्या शाळांच्या विद्यार्थ्यांना चालू वर्षीपासूनच ३ दिवसांच्या निसर्गपर्यटनाची संधी शाळेच्या माध्यमातून मिळणार आहे.

निवासी डॉक्टरविरुद्ध कारवाईसाठी सोलापुरात तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न

छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात प्रसूतिसाठी आलेल्या महिलेवर उपचार होण्यासाठी मदत नाकारल्याच्या कारणावरून तेथील एका निवासी डॉक्टरला केलेल्या मारहाणप्रकरणी वरिष्ठ…