scorecardresearch

Latest News

आंदोलन सोपे, नेतृत्त्व सिद्ध करून मार्ग काढणे महत्त्वाचे- दिग्विजय सिंह यांचा केजरीवाल यांना टोला

प्रत्येकवेळी विविध कारणांवरून आंदोलन करणे सोपे असते परंतु, हाती नेतृत्व आले असताना ते सिद्ध करून पुढे जाणे महत्वाचे आहे. असे…

नांदेडला आज सिंचन परिषद

जायकवाडी धरणाला हक्काचे पाणी देण्याच्या विरोधात केल्या जाणाऱ्या ‘कोल्हेकुई’त सहभागी झालेले कृषिमंत्री राधाकृष्ण विखे उद्या (मंगळवारी) नांदेडला होत असलेल्या सिंचन…

जयपूर साहित्य महोत्सवात एकता कपूर विरोधात निदर्शने

जयपूरस्थित ‘श्री राजपूत करनी सेने’च्या निदर्शकांनी ‘जयपूर साहित्य महोत्सवात’ शिरून एकता कपूरच्या सहभागाविरोधत घोषणाबाजी करून निदर्शने केली. एकता कपूरच्या ‘जोधा…

दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत संभ्रम

हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे, तर नागपूर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे याबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे हिंगोलीत शिवसेनेचा मुकाबला काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस करणार,…

मच्छिमार हत्येप्रकरणी इटलीतील नाविकांवर लवकरच आरोपपत्र

केरळमधील मच्छिमारांच्या हत्येप्रकरणातील आरोपी इटलीतील दोन नाविकांवर राष्ट्रीय तपास संस्था लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहे.

आदित्य ठाकरेंकडून तुळजाभवानीस पूर्णाहुती

भारतीय युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे सोमवारी दर्शन घेतले. या वेळी देवीला नऊवारी साडी अर्पण करून…

पित्याकडून मुलाचा गळा दाबून खून

घरात सांगितलेले काम ऐकत नाही, या कारणावरून दारूच्या नशेत स्वतच्या मुलाचा नराधम पित्याने गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना उमरगा…

उत्पादन शुल्कात घसरण, विक्रीकरात लक्षणीय वाढ

केंद्रीय उत्पादन शुल्क विभागास ठरवून दिलेल्या कराचे उद्दिष्ट गाठणे अवघड बनले असले, तरी विक्रीकरात मात्र गेल्या ३ महिन्यांत कमालीची वाढ…

फुले-शाहू-आंबेडकरांचे साहित्य दुरापास्तच!

भाषणातून पुरोगामित्वाचा झेंडा रोवता यावा, म्हणून फुले-शाहू-आंबेडकर यांची पदोपदी आठवण काढणाऱ्या नेत्यांनी त्यांचे साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काहीएक प्रयत्न केले नसल्याचे…

बीड, औरंगाबाद ग्रामीण, परभणी, हिंगोली पोलीस दल अपडेट नाही!

पोलीस दलातील ठळक घडामोडी संकेतस्थळावर टाकण्याच्या बाबतीत मराठवाडय़ातील निम्म्या जिल्हय़ांमध्ये सजगता, तर उर्वरित जिल्हय़ांमध्ये अनास्था असल्याचे दिसते.

‘रोजचा दिवस नव्या आव्हानांचा; चांगल्या कामाची उत्कंठा हवीच’

रोजचा दिवस नवी आव्हाने घेऊन उगवतो. कालच्यापेक्षा आज अधिक चांगले काम करेन, या भावनेने काम करणे म्हणजेच उत्कृष्टता होय, असे…

राज्यपाल चाकूरकरांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

रोटरीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पोलिओ निर्मूलन मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू आहे. लातूर येथे या मोहिमेचा प्रारंभ पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील…