scorecardresearch

Latest News

कल्याण-डोंबिवली पालिकेतील नोकरभरती वादात

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’तर्फे(एमकेसीएल) २०११ मध्ये १६८ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची करण्यात आलेली भरती नव्याने वादात सापडली आहे.

काँक्रीटचा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार

अतिशय वर्दळीचा असा काँक्रीटकरणाचे काम सुरू असलेला डोंबिवलीतील मंजुनाथ शाळा ते घरडा सर्कलपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूचे सिमेंटीकरण पूर्ण करून मे…

२५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका लातुरात गारपिटीचे तांडव सुरूच

गेल्या काही दिवसांपासून पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्हय़ातील पिकांचे नव्याने ७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

शंका आल्यास ‘पेड न्यूज’चा निवडणूक खर्चामध्ये समावेश

‘पेड न्यूज’ देणारे उमेदवार आणि राजकीय पक्षांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणपत्र व देखरेख समिती स्थापन केली…

तोटय़ातील परिवहन उपक्रमांना टोलचा भार

राज्यातील बहुतांश परिवहन उपक्रम तोटय़ात चालले आहेत. प्रवासी वाहतूक या एकमेव उद्देशाने चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमांकडून टोल कंपन्या रग्गड टोलवसुली…

मतदारयादीत नाव नसल्यास ९ मार्चपर्यंत समावेशाची संधी

जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले. दरम्यान, मतदारयादीत नाव नसणाऱ्यांना ९ मार्चपर्यंत यादीत…

गारपिटीने पिकांचे झालेले नुकसान पाच पटीने जास्त

जिल्ह्य़ात गारपिटीमुळे शेतातील पिकांचे कोटय़वधीचे नुकसान झाले. हेक्टरी ३० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समिती बैठकीत…

‘शेतीमालास आधारभूत किंमत न देणाऱ्यांवर दरोडय़ाचे गुन्हे नोंदवा’

शेतीमाल खरेदी-विक्री अधिनियमनाची अंमलबजावणी होत नसल्याने संबंधितांविरुद्धच शेतीमालावर दरोडे घालण्याचे गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील…

प्रशासनातर्फे यंदा प्रथमच मतदानाच्या स्लिपचे वाटप

निवडणुकीत मतदारांना मतदानाच्या स्लिप यंदा प्रथमच प्रशासनातर्फे दिल्या जाणार आहेत. त्यासाठी मतदान केंद्रस्तर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. अन्य पक्षांकडून…

नाशिकमध्ये अवकाळी पावसाचे दोन बळी

गारपिटीने जिल्ह्य़ातील निफाड आणि सिन्नर तालुक्यास झोडपले असताना गुरुवारी नाशिक, कळवण, सुरगाणा मालेगाव तालुक्यासह इतर भागास अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा…

शाळांचे उजळणीचे, निकालांचे गणित चुकणार

मुंबईसह ठाणे, रत्नागिरी येथे १७ आणि २४ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाचा शाळांमधील परीक्षांच्या वेळापत्रकावर नसला तरी अभ्यासाच्या उजळणी व निकालावर…