scorecardresearch

Latest News

मनसेकडून पुण्यात दीपक पायगुडेंच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांत संभ्रम

निवडून येणारे खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असे सांगत राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात मात्र पुण्यातून दीपक पायगुडे…

मनसे निर्णयाने काँग्रेसच्या आशा पल्लवीत

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतानाच लोकसभा लढविण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी जाहीर केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पाहा : सलमानची मैत्रिण लुलिया वंटुरच्या ‘उम्बक्कुम’ गाण्याचा व्हिडिओ

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान अनेक नवकलाकारांना संधी देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत त्याने स्नेहा उल्लाल, कतरिना कैफ आणि झरिन खान अशा…

बेळगाव महापौरपदी नाईक; मराठी भाषिकांची एकजूट कायम

कन्नडिग्गांकडून मराठी नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होऊनही अखेर मराठी भाषिकांनी एकतेची वज्रमूठ कायम राखीत बेळगाव महापालिकेवर भगवा फडकविला.

वर्ध्यात पक्षांतर्गत निवडणुकीत पैशांचा पाऊस

लोकसभा उमेदवार मतदान पद्धतीने निवडण्याच्या राहुल गांधी यांचा प्रयोग वर्धा मतदारसंघात कितपत यशस्वी झाला, असा प्रश्न कार्यकर्तेच विचारू लागले आहेत.

तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही म्हणणारे आढळरावच घाबरतात – देवदत्त निकम

शिरूर लोकसभा मतदारसंघात आपल्यासमोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही, असे म्हणणारे खासदार शिवाजीराव आढळराव प्रत्यक्षात आपल्याला घाबरतात, अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभेचे…

वाराणसीच्या वादाने आता ‘संघ दक्ष’

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील जागेवरून भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यातील वादाबाबत…

बडे नेते दिल्लीत?

राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना नवी दिल्लीत जाणे कधीच सोयीस्कर वाटत नाही. मुंबईतील सत्तेची ऊब उपभोगल्यावर तर दिल्ली नकोशी वाटते.

हसन मुश्रीफ उद्योजकांकडून खंडणी वसूल करतात – मंडलिक

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्याचे काम कामगारमंत्री हसन मुश्रीफ व त्यांचे टोळके करीत आहे. त्यांच्या जाचाला कंटाळूनच उद्योजक…

राजकीय लठ्ठालठ्ठी..

दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे अनेक वेळा म्हटले जाते. ८० खासदार पाठवणाऱ्या या राज्यात या वेळी चौरंगी सामना…

नर्मदा परिक्रमेच्या मार्गावरील रहिवाशांना मदतीसाठी ‘निनाद, पुणे’ संस्थेचा संकल्प

नर्मदा परिक्रमेच्या मार्गावर भाविकांना सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या रहिवाशांना मदत करण्यासाठी निनाद, पुणे संस्थेने संकल्प हाती घेतला आहे.