माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही गेली तीन वर्षे रुपेरी पडद्यापासून दुरावली आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालयातील गैरकारभाराची जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी चिरफाड करत अक्षरश: धिंडवडे काढले. रुग्णालयातील डॉक्टर खासगी रुग्णालयांचे ‘एजंट’ असल्याचा…
या वादात सुरुवातीला आक्रमक असलेल्या राष्ट्रवादीला अखेर शिवसेनेपुढे नमते घ्यावे लागले आणि श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीने केलेली चूकही त्यामुळे अधोरेखित झाली.
वयाची साठी हे खरंतर निवृत्तीचेच वय. एका अर्थाने निवांत जीवनाची सुरुवात. मात्र हेच वय गाठताना येथील एका उद्योजकाने त्याच्या या…
पु. ल. देशपांडे लिखित ‘म्हैस’ या कथेच्या चालू असलेल्या स्वामित्व हक्काच्या दाव्यामध्ये पु.ल. देशपांडे यांचे नातेवाईक श्रद्धानंद ठाकूर आणि जयंत…
सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून जिल्हा परिषद उभारत असलेल्या ४९८ प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांच्या कामाची चौकशी ज्येष्ठ सदस्यांच्या समितीमार्फत करण्याचा निर्णय…
विद्यार्थी आणि पालकांची ३० जानेवारीपर्यंत बैठक घेऊन त्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्याच्या सूचना या वेळी मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
गेल्या दहा दिवसांत जिल्ह्य़ात तीन ठिकाणी बनावट औषधांचा साठा सापडला असून हा साठा मुंबईतील पुरवठादारांकडून पुरवला गेल्याचे निदर्शनास आले आहे.
नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात शस्त्रास्त्र पुरविल्याच्या आरोपावरून मनीष रामविलास नागोरी ऊर्फ मन्या आणि विकास रामअवतार खंडेलवाल यांना सोमवारी रात्री अटक…
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी आगामी लोकसभेसाठी ‘आप’चा मार्ग स्वीकारला असून त्यांनी ‘आप’कडे उमेदवारी मागितली आहे.
महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्रातील मराठा नेत्यांना समाजाशी काहीही देणे-घेणे नाही. मराठा समाजाच्या मतांवर निवडून येणाऱ्या नेत्यांनी केवळ स्वत:च्या कुटुंबाचे भले केले.